
Sanjay dound
जन्म: १ फेब्रुवारी १९६४
शिक्षण : बीएसस्सी पदवी.
विद्यार्थी दशेपासुनच चळवळीत सक्रिय.
महाविद्यालयीन शिक्षण चालु असतांनाच काँग्रेस प्रणीत
एनएसयुआय चळवळीत काम.
बीएसस्सी पदवी पुर्ण केल्यानंतर वडील माजी राज्य मंत्री अँड. पंडीतराव दौंड यांच्या नेतृत्वाखाली राजकीय जीवनात प्रवेश.
१९९२-१९९७ साली घाटनांदुर जि.प. मतदार संघाचे सर्वप्रथम प्रतिनिधित्व.
१९९७-२००२ धर्मापुरी जि.प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व
२०१०-२०१२ पट्टीवडगाव जि. प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व
२०१२-२०१७ परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य
पत्नी सौ.आशा संजय दौंड
यांचा राजकीय कार्यकाळ
---------------------------------
२०२-२००७ परळी पंचायत समिती सदस्या
२०१२-२०१७ पट्टीवडगाव जि.प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व
२०१४-२०१७ बीड जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष म्हणून काम
२०२७-२०२२ धर्मापुरी जि.प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व